शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

चोपड्यात बंडखोरी ठरली निष्फळ : सेनेने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 7:07 PM

चोपडा : चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेच्या लता चंद्रकांत सोनवणे या २० हजार ५२९ ...

चोपडा : चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेच्या लता चंद्रकांत सोनवणे या २० हजार ५२९ एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांना पराभव पत्करावा लागला.एकतर्फी निकालाचा प्रत्ययचुरशीची वाटणारी ही निवडणूक फेरीनिहाय निकाल हाती येऊ लागल्यानंतर मात्र एकतर्फी असल्याचे लक्षात आले. २३ फे-यांपैकी केवळ पहिल्या ५ फे?्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला आघाडी होती. तर उर्वरित प्रत्येक फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याने विजयाची गती कायम असल्याचे दिसून आले. पहिल्या पाच फे-या होईपर्यंत चुरस वाटल्याने रिंगणातील अनेक उमेदवार मतमोजणीस्थळी होते. मात्र त्यानंतर रिंगणातील प्रमुख उमेदवारांनीही काढता पाय घेतला. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर सोनवणे यांचे पुत्र दिनेश सोनवणे १३ व्या फेरीपर्यंत तर माधुरी पाटील या पाचव्या फेरीपर्यंत थांबलेल्या होत्या.