पहूर, ता जामनेर : आर.टी.लेले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट व एलिमेंट्री परीक्षेत यश मिळविले असून विद्यालयाचा निकाल १० टक्के लागला. १४ वर्षांपासूनची यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली असून पंचवीस पैकी बावीस विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहे.एलिमेंट्री परीक्षा ए ग्रेड यशस्वी विद्यार्थीप्रणाली विकास भडांगे, शिवानी रवींद्र बोदडे, दिव्या योगेश चौधरी, दिव्या सुशील चौधरी, शैलेश भागवत चौथे, चेतन नरेंद्र घोंगडे, प्रशांत विजय गोरे, विशाल अनिल कुमावत, निखिल बाबूराव मोरे, विशाल सुभाष पाटील, रवींद्र ज्ञानेश्वर पवार, शिवानी फकीरा शिंदे, हर्षाली जितेंद्र सुरळकर, आमीन आमद तडवी, मोनाली लक्ष्मण उबाळे, प्रेरणा निवृत्ती चौधरी, हर्षल दिनकर घोंगडे, अजय एकनाथ लाहसे.इंटरमिजिएट परीक्षा - गुणवंत एकनाथ भडांगे, शुभांगी राजेंद्र बोरसे, विजय रामदास भिवसने, दिव्या विनोद जाधव, राहुल दिनकर मोरे, केतन रवींद्र पवार, विष्णु विठ्ठल सोनवणे.या विद्यार्थ्यांना कला शिक्षक डि.वाय.गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सचिव डॉ. एम. आर. लेले, मुख्याध्यापक सी.टी.पाटील यांनी कौतुक केले.
पहूरच्या आर. टी. लेले विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 5:51 PM