शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा - काँग्रेसचे सचिव रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:02 PM

बुथ कमिटीचा घेतला आढावा

जळगाव : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही देशात परीवर्तन घडविण्याची ताकद कॉंग्रेसमध्येच असून तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा अशा सूचना अ.भा. कॉंग्रेसचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्ला वामशी चांद रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.आगामी काळात होणाºया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अ.भा. कॉंग्रेसचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्ला वामशी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉंग्रेस भवनात लोकप्रतिनीधी व पदाधिकाºयांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश चिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, महागराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजीव पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, भगतसिंग पाटील, जि.प. सभापती दिलीप पाटील, राजस कोतवाल, ज्योत्स्ना विसपुते, देवेंद्र मराठे, सचिन सोमवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अनिता खरारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अनुपस्थित सदस्याची कान उघडणीबैठकीत ब्लॉकनिहाय बुथ कमिटीचा आढावा घेण्यात आला. विजय महाजन, ज्योत्स्ना विसपुते, राजाराम पाटील, रवींद्र निकम यांच्यासह ब्लॉक अध्यक्षांनी बुथ कमिटीचा अहवाल चेल्ला रेड्डी यांना सादर केला. चेला रेड्डी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी केली. बुथ कमेटीतील कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधून ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? याची पडताळणी त्यांनी केली. तसेच बुथ प्रमुख आणि कमेटीतील जे सदस्य बैठकीला अनुपस्थित राहीले त्यांची कान उघाडणीदेखील चेल्ला रेड्डी यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव