शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिनाका पॉड संरक्षण प्रकल्पाचे 8 रोजी लोकार्पण

By admin | Published: July 06, 2017 12:13 PM

पिकाना पॉड प्रकल्प आणि पॉवडर कोटींग प्लाँट या दोन प्रकल्पांचे लोकार्पण 8 जुलै रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होईल.

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.6 - भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील संरक्षणदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण असलेला पिकाना पॉड प्रकल्प आणि पॉवडर कोटींग प्लाँट या दोन प्रकल्पांचे लोकार्पण 8 जुलै रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होईल.    
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत 28 एकर क्षेत्रात अत्याधुनिक आणि भारतीय लष्कराची गरज ओळखून बांधण्यात येत असलेला पिनाका पॉड असेंबल प्रणाली अंतर्गत पिनाका पॉड प्रकल्पाचे लोकार्पण होईल. कोलकोत्ता येथील ऑर्डनन्स बोर्डाचे उपाध्यक्ष, संचालक, व संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रसंगी उपस्थितीत राहतील. संरक्षण राज्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे, असे भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे व्यवस्थापक  (जीएम) आर.एस.ठाकूर यांनी कळविले.