शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

नाटय़ परिषदेच्या पुरस्काराने जळगावच्या ‘परिवर्तन’ चा सन्मान

By admin | Published: June 15, 2017 12:36 PM

कै.विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर व कै. भाई बोरकर पुरस्काराने परिवर्तन जळगाव संस्थेला सन्मानित करण्यात आले.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून साहित्य, नाटय़, संगीत, चित्र, शिल्प अशा कलाप्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणा:या ‘परिवर्तन’ या संस्थेला अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी  माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  अखिल भारतीय नाट्य परिषदेचा या 2016-17 यावर्षीचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा कै.विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर व कै. भाई बोरकर पुरस्काराने परिवर्तन जळगाव संस्थेला सन्मानित करण्यात आले. नाटय़ निर्माते अनंत पणशीकर, उदय धुरत, लता नार्वेकर, श्रीपाद जोशी,  गोपाळ अलगीर , दिनू पेडणेकर , प्रसाद कांबळी , संदेश भट, आनंद नांदलोटकर या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. परिवर्तनच्यावतीने मंजुषा भिडे, मोना तडवी, मंगेश कुलकर्णी, योगेश चौधरी, राहुल निंबाळकर , हर्षल पाटील, प्रतीक्षा  कल्पराज यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.