शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

उपचार घेऊन परतणा:या भुसावळच्या महिलेला ट्रकने चिरडले

By admin | Published: July 08, 2017 11:28 AM

दुचाकीवरून फेकल्या गेल्याने पती पुंडलिक सुपडू पाटील (वय 55) हे बचावले.

ऑनलाईन लोकमत
 
जळगाव, दि.8 -  रुग्णालयात उपचार घेऊन दुचाकीवर पतीसह घराकडे परतणा:या महिलेला भरधाव ट्रकने राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी जळगावनजीक दूरदर्शन टॉवरसमोर चिरडले. या अपघातात भुसावळ येथील सुनीता पुंडलिक पाटील (वय-48) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरून फेकल्या गेल्याने पती पुंडलिक सुपडू पाटील (वय 55) हे बचावले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून फरार झाला़ अपघातानंतर अध्र्या तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती़  
भुसावळ येथील  रहिवासी पुंडलिक सुपडू पाटील (वय-55) हे रेल्वे विभागात हेल्पर म्हणून नोकरीला आह़े पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आह़े हृदयरोगाने ग्रस्त असल्याने पुंडलिक यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत़ उपचारासाठी ते नेहमी भुसावळहून जळगाव ये-जा करत असतात़