शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

क्रांतीदिनाचे औचित्य, काँग्रेस तर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:11 PM

चाळीसगाव येथील कार्यक्रम

ठळक मुद्देओंकार चिंधू सोनार यांचा सत्कार केला. आठवणींना उजाळा दिला.

ऑनलाईन लोकमतचाळीसगाव जि. जळगाव, दि. 9 - ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून काँग्रेस तर्फे बुधवारी स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करण्यात आला.गोवा मुक्ति आंदोलनातील वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक ओंकार चिंधू सोनार यांचा घरी जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी त्यांचा  सत्कार केला. यावेळी बाबुसिंग चितोडीया, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खलाणे, रमेश शिंपी, शिवलाल साबणे, मनोहर भोळे, पंडीत पवार, अल्ताफ खान, विजय सपकाळे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते.यावेळी ओंकार सोनार यांनी गोवा मुक्ती आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. सध्या देश एका अस्थिर पोकळीतून जात असून इतिहासाचे स्मरण युवा पिढीने केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशोक खलाणे यांनी देखील स्वातंत्र्य लढय़ातील काँग्रेसचे योगदान मोठे आसल्याचे नमूद केले.