शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी फिर्यादीला लावली रिव्हॉल्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 1:28 PM

खुनाच्या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असलेली केस मागे घ्यावी यासाठी भूषण वासुदेव सोनवणे याने छातीला व डोक्याला रिव्हॉल्वर लावून ठार मारण्याची‌ धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

जळगाव - खुनाच्या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असलेली केस मागे घ्यावी यासाठी भूषण वासुदेव सोनवणे (रा.रामेश्वर कालनी )याने छातीला व डोक्याला रिव्हॉल्वर लावून ठार मारण्याची‌ धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन भूषण सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री आठ वाजता मेहरुणमध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रात्री साडे बारा वाजता हा गुन्हा‌ दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आपण असा प्रकारच केला नसल्याचा दावा भूषण सोनवणे यांनी केला आहे. पोलिसांनी चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असेही भूषण यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस