शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला रोटरीचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 8:41 PM

जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दाणाबाजार येथील गरीब, होतकरू ...

जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दाणाबाजार येथील गरीब, होतकरू हमाल बांधवांना मदतीचा हात देऊन हातगाडीचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहेत. स्वाभिमानाने काम करणाऱ्या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब, जळगावने या उपक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमांतर्गत हमाल बांधवांना हातगाडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ह्यरोटरीह्णचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, किशोर तलरेजा, डॉ. तुषार फिरके, मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, ॲड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन, श्याम अग्रवाल, आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव अप्पा वेलकर व दाणाबाजारातील हमाल बांधव उपस्थित होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव