यावल : दहीगाव व परिसरातील दहीगाव, सावखेडासिम , कोरपावली शिवरात सततच्या पावसाने उडीद शेंगा कुजून त्यावर कोंब आल्याने ते उपटून फेकावे लागत आहे. येथे व परिसरात मोठया प्रमाणात उडीद व मूग पेरणी झाली होती. सततच्या दहा दिवसाच्या पावसाने उडीद व मुगाच्या शेंगा असून त्यावर कोंब आलेत. परिणामी उत्पन्न काढण्याजोगे हे पीक राहिले नाही. यामुळे शेंगा उपटण्यासाठी पाचशे ते पंधराशे रुपये हेक्टरवर मजुरी मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाचे बियाण्याचे पैसेसुद्धा काढणे कठीण झाले आहे घेण्यासाठी शेती तयार करण्याच्या उद्देशाने शेतकरी शासनाच्या पंचनाम्याची प्रतीक्षा करीत नाही शासन पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत या पिकासह कपाशीची फूल्पाती ऊस हॅपी केहि खराब झालेली आहेत.
सडलेले उडीद आणि मूग उपटून फेकलेनुकसान : शेतकरी झाले हवालदीललोकमत न्यूज नेटवर्कयावल : दहीगाव व परिसरातील दहीगाव, सावखेडासिम , कोरपावली शिवरात सततच्या पावसाने उडीद शेंगा कुजून त्यावर कोंब आल्याने ते उपटून फेकावे लागत आहे. येथे व परिसरात मोठया प्रमाणात उडीद व मूग पेरणी झाली होती. सततच्या दहा दिवसाच्या पावसाने उडीद व मुगाच्या शेंगा असून त्यावर कोंब आलेत. परिणामी उत्पन्न काढण्याजोगे हे पीक राहिले नाही. यामुळे शेंगा उपटण्यासाठी पाचशे ते पंधराशे रुपये हेक्टरवर मजुरी मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाचे बियाण्याचे पैसेसुद्धा काढणे कठीण झाले आहे घेण्यासाठी शेती तयार करण्याच्या उद्देशाने शेतकरी शासनाच्या पंचनाम्याची प्रतीक्षा करीत नाही शासन पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत या पिकासह कपाशीची फूल्पाती ऊस हॅपी केहि खराब झालेली आहेत.