धुळे : अधिका:यांच्या खोटय़ा सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटस्ची विक्री करून शेतक:याची 22 लाख 50 हजार रुपयात फसवूणक केल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बोराडी येथील पंचायत समितीच्या माजी महिला सभापतीसह पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े.