शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

संभाजी ब्रिगेड लढविणार विधानसभेच्या १०० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 4:36 PM

मुक्ताईनगर : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती

मुक्ताईनगर : संभाजी ब्रिगेड आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मुक्ताईनगर येथे बोलताना दिली. ६ जून रोजी मुक्ताईनगर येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात किमान शंभर जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी व भारतीय जनता पक्ष या सर्वच पक्षांसोबत चर्चेची द्वारे उघडी आहेत. मात्र याच सर्व पक्षांना सक्षम पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड उभा राहू शकतो असे त्यांनी सांगितले.समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांशी जागावाटपाबाबत बोलणे होऊ शकते मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच या संदर्भात चर्चा केले जाऊ शकते असेही भानुसे यांनी सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी शेतकºयांना एकरी दहा हजार रुपयांची मदत तत्काळ राज्य सरकारने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडची असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सचिव अमोल पाटील, सचिन पाटील, तालुका अध्यक्ष भागवत दाभाडे, तालुका सचिव नरेश पाटील , किरण महाजन, विश्वजित देशमुख, डॉ.सुभाष बागल, डॉ.केशव हमणे औरंगाबाद उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण