शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

गिरणा नदीपात्रात वाळूच्या डंपरने गुराख्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 7:39 PM

आव्हाणी (ता.धरणगाव) शिवारातील गिरणानदीपात्राजवळ गुरे चारण्यास गेलेले शेतकरी पुंडलिक कौतिक पाटील (वय-६५, रा़ वडनगरी) यांना वाळूच्या डंपरने धडक दिली. ग्रामस्थांनी आरडा-ओरड करताच खाली पडलेल्या शेतकऱ्याला चिरडत डंपर सोडून चालक फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देतहसीलदार न आल्यामुळे तब्बल चार तास मृतदेह पडूनधरणगाव तालुक्यातील आव्हाणी शिवारातील घटनासंतप्त जमावाने पेटविला वाळूचा डंपर

जळगाव- शहरापासून जवळच असलेल्या आव्हाणी (ता.धरणगाव) शिवारातील गिरणानदीपात्राजवळ गुरे चारण्यास गेलेले शेतकरी पुंडलिक कौतिक पाटील (वय-६५, रा़ वडनगरी) यांना वाळूच्या डंपरने धडक दिली. ग्रामस्थांनी आरडा-ओरड करताच खाली पडलेल्या शेतकऱ्याला चिरडत डंपर सोडून चालक फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपर जाळून टाकला. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ तोच हद्दीच्या वादात जळगाव व धरणगाव येथील तहसीलदार घटनास्थळी न आल्याने तब्बल चार तास मृतदेह घटनास्थळी पडून राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त जमावाची समजूत घातली. गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितल्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़

टॅग्स :Jalgaonजळगावsandवाळू