केऱ्हाळे, ता.रावेर : येथील अंगणवाडीतमध्ये सेविका, मदतनीस व काही ग्रामस्थ महिलांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित लहान मुलींनी सावित्रीबाईची वेशभूषा केली होती. यावेळी आशा महाजन, सीमा महाजन, मीराबाई बावस्कर व इतर हजर होत्या.
केऱ्हाळे येथे अंगणवाडीत सावित्रीबाई जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 14:00 IST