शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

माजी विद्याथ्यानी शिष्यवृत्ती उपलब्ध करुन द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:41 PM

जळगाव : माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्र शिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे ...

जळगाव : माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे मत विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे माजी संचालक प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केले़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील १९९२-९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवा शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी डॉ.एस.टी.इंगळे, डॉ.सिमा जोशी, प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ.सुरेश टेकी, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार मंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सिमा जोशी यांनीे अनुभव कथन केले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव