शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शालेय पोषण आहार उघड्यावर शिजवणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 8:26 PM

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली आहे. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जात होता, यातूनच प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून जिल्ह्यातील काही शाळांमध्ये किचनशेड तयार करण्यात आले. काही शाळांमध्ये फायब्रिकेडेड रेडिमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले.

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात १८३२ शाळांपैकी १४७९ शाळेत फायब्रिकेडेट किचनशेडउर्वरित केव्हा होणार यासाठी प्रतीक्षा लागून आहे.ठरवून दिला दैनंदिन शालेय पोषण आहार

अजय कोतकरगोंडगाव, ता.भडगाव : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली आहे. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जात होता, यातूनच प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून जिल्ह्यातील काही शाळांमध्ये किचनशेड तयार करण्यात आले. काही शाळांमध्ये फायब्रिकेडेड रेडिमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यातील १८३२ शाळांपैकी १४७९ शाळांत किचनशेड पूर्ण झाले आहेत. उर्वरित केव्हा होणार यासाठी प्रतीक्षा लागून आहे.जिल्ह्यात १८३२ शाळांत किचनशेड तयार करण्याची संकल्पना शिक्षण विभागाने आखली, परंतु त्यात जागेअभावी १४७९ शाळेतच फायब्रिकेडेड किचनशेड तयार करण्यात आले, तर उर्वरित शाळांमध्ये सिमेंट काँक्रिटचे किचनशेड आहेत.तालुका शाळासंख्या फायब्रिकेडेडकिचनशेड संख्याचाळीसगाव १९० १७९भडगाव ९४ ७३पाचोरा १५२ १२०अमळनेर १३३ १०१चोपडा १३९ ११२भुसावळ ६६ ४४बोदवड ५२ ४८धरणगाव ९१ ६७एरंडोल ८४ ६०जळगाव १०७ ७५जामनेर २०८ १८०मुक्ताईनगर १०८ ५४पारोळा ११८ ९३रावेर १५० १४१यावल १४० १३१दैनंदिन पोषण आहार मेनू असासोमवार- वरणभात (पूरक आहार केळी बिस्कीट, राजगिरा लाडू)मंगळवार- वटाणा/चवळी उसळ भातबुधवार- तूर डाळ/मसूर डाळीचे फोडणीचे वरणआणि भातगुरुवार- मटकी, उसळ, भातशुक्रवार- हरभरा, उसळ, भातशनिवार- तूर डाळ/मसूर डाळ तांदूळ टाकून खिचडी

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव