शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

भुसावळच्या ज्येष्ठ नागरिकांनी परप्रांतीय आठ मजुरांना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 7:20 PM

रेल्वे तिकिटासह जेवणाची केली व्यवस्था

भुसावळ : औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने उत्तरप्रदेशातील सुलतानपूर (प्रयागराज) येथील ८ मजुरांना एक महीन्यापासून मजुरीचे पैसे न देता धमकी देऊन कामावरून गावी परत जाण्यास भाग पाडले होते. यानंतर हे आठ मजुर रातोरात औरंगाबाद येथून भुसावळसाठी पायी निघून भुसावळ येथून रेल्वेने जाण्यासाठी निघाले होते. त्यांना भुसावळ येथील ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.भुसावळ स्थानकावरील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राजवळ त्यांना तिकीटांच्या काही दलालांनी हेरून एका तिकीटासाठी हजार ते बाराशे रूपयांची अतिरिक्त मागणी केली. पैसे कमी असल्याने निराश होवून ते सर्व मजुरी पायी सुलतानपुर (इलाहाबाद/ प्रयागराज) जाण्यासाठी निघाले होते. दरमयन १५ बंगला,वरणगाव रोडवर तेथील ज्येष्ठ नागरिक ग्रुपला ते दिसले. विचारपूस केली असता ते हैराण झाल्याने रडू लागले. त्यांचे हाल पाहून या मजुरांना ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचे आश्वासन दिले. या आठ मजुरांकडील काही व काही मदत एकत्र करून २१ जुलै रोजी ०९०८३ डाऊन या गाडीचे तात्काळ रेल्वेचे तिकीट काढून त्यांना १९ जुलै पासून त्यांचा निवास, नाश्ता व जेवणाची सोय करून दिली.२१ रोजी सकाळी त्यांना आपल्या गावी सुलतानपुरसाठी रेल्वेने रवाना केले.