शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

दिवाळीलाही उपजिल्हा रुग्णालयात सुश्रुषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 4:50 PM

सणासुदीला कर्मचारी सुटीचा आनंद घेतात, परंतु आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवा आल्याने येथील उपजिल्हा रुग्णालतात लक्ष्मीपूजनप्रसंगीही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्ण सेवा बजावली.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : सणासुदीला कर्मचारी सुटीचा आनंद घेतात, परंतु आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवा आल्याने येथील उपजिल्हा रुग्णालतात लक्ष्मीपूजनप्रसंगीही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्ण सेवा बजावली. नव्हे तर कोविड रुग्णांनाचीही सुश्रुषा केली. शनिवारी ऐन सायंकाळी विष प्राशन केल्याने दगावलेल्या रुग्णांची पाहणीही केली.उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका यांना सणासुदीला शासकीय सुट्या आणि कुटुंब यात कामाला प्राधान्य देत जवाबदारी आणि कुटुंबाची सांगड घालून दैनंदिन जीवन जगावं लागतं. अगदी दिवाळी असो की कुटुंबातील कार्यक्रम यात रुग्ण सेवेला प्राधान्य द्यावे लागते.येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी दिवाळीच्या दिवशीही नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. सकाळ शिफ्टमध्ये नेहमीप्रमाणे तीन डॉक्टर आणि चार परिचारिका कामावर हजर होत्या. दुपार शिफ्टमध्ये ऐन लक्ष्मीपूजन वेळेपर्यंत डॉ.योगेश राणे आणि परिचारिका टी.आर.राठोड हे कर्तव्यावर हजर होते, तर रात्रीच्या शिफ्टलाही एक परिचारक कामावर हजर होते.सणासुदीपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. आपत्कालीन रुग्ण केव्हाही येऊ शकतात. शनिवारी लक्ष्मीपूजन दिवसाला कोविड रुग्णांची सुश्रुषा करून कर्तव्य बजावले. ऐन सायंकाळी विष प्राशन केलेला रुग्ण आला. दुर्दैवाने तो येथे येण्याअगोदर त्याची प्राणज्योत मालवली होती.-प्रियंका आर.राठोड, अधिपरिचारिका, उपजिल्हा रुगणालय, मुक्ताईनगर 

टॅग्स :Healthआरोग्यMuktainagarमुक्ताईनगर