शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

रावेर स्थानकावरून माल पाठविण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 4:40 PM

रावेर रेल्वेस्थानकावरून व्यापारी वर्गाकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार रेलवे प्रशासनाने माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भुसावळ, जि.जळगाव : विभागातील रावेर रेल्वेस्थानकावरून व्यापारी वर्गाकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार रेलवे प्रशासनाने माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी ही सुविधा बंद करण्यात आली होती. परंतु आता ही सुविधा व्यापारी वर्गाकडून मागणी आल्यानंतर सुरू करण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्यात रावेर व यावर या तालुक्यातून संपूर्ण देशामध्ये केळीची निर्यात केली जाते. केळी व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेल्या या सुविधेमुळे आपला माल इतर ठिकाणी सहज पाठवू शक्य होणार आहे. ही सुविधा ६ मेपासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर उघडण्यात आली आहे.रावेर स्थानकातून मका, ज्वारी, गहू, डाळ इत्यादी (लूज कमोडिटी आणि पी.ओ.एल. सोडून) जीवनावश्यक वस्तू पाठवता येणार आहे. रावेर स्थानक उघडण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पहिल्या २१ वॅगन गव्हाचा रॅक एसजीडब्युएफ (व्हाईट फिल्ड सॅटेलाईट गुडस टर्मिनल बंगलोर) येथे पाठविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रावेर स्थानकावरून केळीसाठी पार्सल वॅगनव्दारे माल पाठवण्याची सुविधा सुरू आहे.या सुविधेचे व्यापारी वर्गाने स्वागत केले असून, मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ