शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

चाळीसगावात पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 2:24 PM

शनिवारी चाळीसगाव येथे शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध.
लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी चाळीसगाव येथील शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या रावसाहेब दानवे यांचादेखील निषेध करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, शैलेंद्र सातपुते, रवींद्र चौधरी, रामेश्वर चौधरी, जगदीश महाजन, रघुनाथ कोळी, प्रभाकर उगले , अनिल राठोड, दिलीप पाटील, प्रकाश चौधरी, वशिम चेअरमन, सचिन ठाकरे, दिनेश घोरपडे, चंद्रकांत नागणे, नकुल पाटील, गणेश भवर, रॉकी धामणे, मधुकर कडवे, राजेंद्र प्रेमदास पाटील, शाहरुख शहा मुन्ना शहा, संमत कुरेशी मज्जिद, भैय्यासाहेब नन्हेराव आदी उपस्थित होते.याचवेळी मजरे येथील सुरेश हिलाल पाटील, राजू दिघोळे, हिरामण गुलाब पवार, खंडेराव हिलाल पाटील, समाधान अशोक पाटील, गोपीचंद संपत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवबंधन घालून स्वागत करण्यात आले.
टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावShiv SenaशिवसेनाPetrolपेट्रोलDieselडिझेल