शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेतर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 3:44 PM

चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेतील सर्व शाळेमधील विद्यार्थी व गोरगरीब असे एकूण सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला.

ठळक मुद्देउपक्रमाचे कौतुकग्रामीण भागात वाटप

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेतील सर्व शाळेमधील विद्यार्थी व गोरगरीब असे एकूण सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्याचा प्रारंभ गणेशपूर, पिंप्री, पातोंडा या शाळेपासून झाला.शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी व संयोजक, जिल्हा उपप्रमुख उमेश गुंजाळ या प्रमुख मान्यरांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा उपप्रमुख पप्पू गुंजाळ यांनी सुरू केलेल्या आमची बांधिलकी जनतेशी हा उपक्रम त्यांचे बंधू उमेश गुंजाळ यांनी परंपरा खंडित होऊ न देता सुरू केला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते दिलीप घोरपडे, भीमराव खलाणे, त्र्यंबक जाधव यांच्यासह गावातील सरपंच, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, दुष्काळग्रस्त परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. प्रकाश वाणी यांनी सांगितले की, शिवसेनेने प्रथम शेतकरी पीक विमा व त्यांच्या पाल्ल्यांच्या गरजा भागवण्यासाठी वह्या पुरविल्या आहेत. संयोजक उमेश गुंजाळ म्हणाले की, तालुक्यातील तळागळापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदतीचा हात पोहचवावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव