शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

शिवसेना पदाधिका:यांवर गुन्हे दाखल

By admin | Published: January 24, 2017 12:37 AM

शिवराय पुतळा जागा वाद : सरकारी कामात अडथळ्याचा आरोप

नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवितांना शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांच्या आदेशाला न जुमानल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह सुमारे दीडशे कार्यकत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबारात पालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा वाद सुरू आहे. पूर्वीच्याच जागेवर पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेने वर्षभरापासून आंदोलन सुरू ठेवले. रविवारी सेनेनेच पुतळा आणून तो त्या जागेवर बसविला. यावेळी पोलिसांनी विरोध केला असता वाद झाला. पोलिसांनी पुतळा परत केल्यावर त्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला. याप्रकरणी हवालदार विजय बोरसे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या लेखी आदेशाला न जुमानता रॅली काढणे, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा:यांना धक्काबुकी करणे, धमकी देणे व सरकारी कामात अडथळा आणणे याप्रकरणी सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, श्याम मराठे, चारूदत्त कळवणकर, देवेंद्र जैन, अजरुन मराठे, नरेंद्र पाटील यांच्यासह दीडशे कार्यकत्र्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहे.