शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:45 AM

एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत.

ठळक मुद्देएकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. त्यामुळे, या निकालानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रावेरला विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. रा. काँचे नेते आणि अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या  महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन ह्या अवघ्या एक मताने विजयी झाल्या. 

एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. त्यामुळे, या निकालानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, जिल्हा बँक निवडणुकीत अरुण पाटील यांचा पराभव झाल्याने नेमकं काय गौडबंगाल झालं याचीच चर्चा होत आहे. जळगाव जिल्हा बँकेसाठीच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 11 जागा बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत 10 जागांपैकी एका जागेचा निकाल हाती आला असून हा निकाल पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे, पुढील 9 जागांच्या निकालाची उत्कंठा आणखी वाढली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूकbankबँकNCPराष्ट्रवादी काँग्रेस