शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

दिवाळीसाठी विशेष रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:16 AM

रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.मुंबई-मंडुडीह स्पेशल- गाडी क्र. ०१०५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ६ नोव्हेंबर रोजी पहाटे १२.२० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता मंडुडीह पोहोचेल. ०१०५६ मंडुडीहवरुन ७ रोजी सकाळी ८ वाजता मंडुडीह सुटेल. दुसºया दिवशी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, कटनी, माणिकपूर व इलाहाबाद स्थानकांवर थांबेल.गाडी क्र. ०२०१८ सुपरफास्ट स्पेशल ६ रोजी पहाटे ५.३० वाजता गोरखपूरवरुन सुटेल. दुसºया दिवशी दिवशी १२.१० वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, बीना, झांसी, ओराई, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती स्थानकांवर थांबेल.गाडी क्र.०२१०४ सुपरफास्ट स्पेशल ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता संतागाचीवरुन सुटेल आणि तिसºया दिवशी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड (केवळ ०२१०३ साठी), भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंडिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा जे., रूरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर स्थानकांवर थांबेल.विशेष गाड्यांसाठी बुकिंग क्र. ०१०५५, ०२०१७ आणि ०२१०३ विशेष शुल्कावरील सर्व आरक्षण कार्यालयात तसेच वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रवाशांनी विशेष गाड्यांंचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ