शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

जळगावात एस.टी.बस चढली दुभाजकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:13 PM

एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले.

ठळक मुद्देअपघातात दुचाकीस्वार बचावलेचालक मोबाईलवर बोलत असल्याचे प्रवाशांचे म्हणणेवर्दळीच्या रस्त्यावर घडली घटना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले. सुदैवाने बसमधील प्रवाशांनाही इजा झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकूल समोर अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर घडली. दरम्यान, बसचे ब्रेक निकामी झाल्याने आपण दुभाजकाचा आधार घेऊन बस थांबविल्याचे चालक युवराज बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बस रोहित्रावर धडकली असती तर अनर्थ...जळगाव आगारातून दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास भादली येथे जाणारी बस (क्र. एम.एच. २०, डी - ८३३१) स्थानकावरून निघाली. जिल्हा क्रीडा संकुलासमोर आल्यानंतर ही बस थेट सिग्नलनजीक दुभाजकावर चढली. याठिकाणी थोड्याच अतंरावर रोहित्र आहे,. त्यावर बस धडकली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

टॅग्स :JalgaonजळगावBus Driverबसचालक