शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कक्षासाठी जनआधारचा पालिकेत ठिय्या

By admin | Published: March 09, 2017 11:51 PM

मुख्याधिका:यांच्या नेम प्लेटला हार : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी

भुसावळ : पालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्याची कॅबिनला लावलेली नेमप्लेट काढून ती कॅबिन बालकल्याण समिती सभापतींना दिल्याच्या निषेधार्थ जनआधार विकास पार्टीतर्फे पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली़दरम्यान, आंदोलनकत्र्यानी मुख्याधिका:याच्या नेमप्लेटला हारही घालूना अनोखी गांधिगिरी करीत आंदोलन केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली़प्रवेशद्वारावरच मांडला ठिय्यामहिला व पुरुष आंदोलनकत्र्यानी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच गुरुवारी दुपारी ठिय्या मांडून संताप व्यक्त केला़ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी तसेच मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली़ आंदोलनकत्र्यानी पांढ:या टोप्या घालून उपस्थितांचे लक्षही वेधल़ेजनआधार विकास पार्टीचे 19 नगरसेवक निवडून आले असून भुसावकरांनी तब्बल 36 हजार मतांचा जोगवा दिला आह़े विरोधी पक्षाच्या गटनेत्याला कॅबिन नसल्याने रस्त्यावर बसून समस्या सोडवायच्या का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला़ स्वतंत्र दालन उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला़ठिय्या आंदोलात जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नगरसेविका संगीता देशमुख, सचिन भास्कर पाटील, नितीन धांडे, हाजी शेख जाकीर सरदार, जीवन दत्तु अहिरे, पवन नासे, नितीन नासे, पुष्पा जगन सोनवणे, रवी सपकाळे, इम्रान बागवान, नसीम तडवी, छोटू निकम, संजय जाधव, राहुल तावरे, गोटू सोनार, राजेश बहिरुने, शेख समीर, शुभम करडे, राहुल पाटील, अमोल कोळंबे, हरीश सुरवाडे, सत्तार कुरेशी आदींची उपस्थिती होती़कुठलाही अधिकार नसताना संबंधितानी पालिकेच्या कर्मचा:यांना धाक दाखवून पालिकेतील कॅबिन बळकावली होती़ रितसर पंचनामा करून ते कॅबिन महिला बालकल्याण सभापतींना देण्यात आले आह़े -बी़टी़बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ ऩपा़महिलादिनाचे औचित्य साधून मुख्याधिका:यांनी पंचनामा करून महिला बालकल्याण सभापतींना दालन उपलब्ध करून दिल़े जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले असते तर अधिक बरे झाले मात्र  प्रसिद्धी मिळवण्याचा हा खटाटोप आह़े-युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष