शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवड मोहिमेला धडाक्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 8:02 PM

राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील २० गावांमध्ये साडे दहा हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे२० गावांमध्ये आतापर्यंत १०^,६१८ इतक्या वृक्षांची लागवडगेल्या वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचे झाले काय? जाणकारांचा सवाल

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.१३ :  शासनाने राज्याला जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात भुसावळ तालुक्याला ४३ हजार ८७५ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून यामुळे संपूर्ण तालुका उद्दिष्ट पूर्ण झाल्यास हिरवागार होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ३९ पैकी २० गावांमध्ये आतापर्यंत १०^,६१८ इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.तालुक्यातील ३९ गावांमध्ये प्रत्येक गावात ११२५ प्रमाणे झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पैकी या २० गावांमध्ये वृक्ष लागवड कमी-जास्त प्रमाणात झालेली आहे.आचेगाव, सुसरी आणि टहाकळी या तीन गावांनी ११२५ झाडांचे उद्दिष्ट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण केले आहे.इतर गावांची आजपर्यंतची वृक्ष लागवडची स्थिती अशी आहे.आचेगाव -११२५, बेलव्हाय- ६१२, गोजोरे -५२४, काहुरखेडे- ६८५, किन्ही- २०, कुºहे (प्र.न.) ७४९, खडका-५०, मांडवेदिगर ८४६, शिंदी- ८२४, सुनसगाव-१०, सुसरी-११२५, साकेगाव-१५, साकरी-२३८, टहाकळी-११२५, तळवेल -५३६, वराडसीम-८२४, ओझरखेडे- ५३२, वेल्हाळा- १६८, वांजोळा- ३७५.दरम्यान, वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यास तालुका हिरवागार होईल, असे आशादायक चित्र निर्माण झाले असून वृक्ष लागवड करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांचे संवर्धन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. याकडेही शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे व मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती वृक्षांचे संवर्धन झाले याचा देखील हिशोब जुळवून पाहावा असे जाणकारांमध्ये बोलले जात आहे. 

टॅग्स :forestजंगल