शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:16 PM

जळगाव - जिल्ह्यातील तीन शिक्षकांना 'राज्य आदर्श शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला आहे. यात प्राथमिक गटात शिंदी (ता. चाळीसगाव) जि़प़ ...

जळगाव- जिल्ह्यातील तीन शिक्षकांना 'राज्य आदर्श शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला आहे. यात प्राथमिक गटात शिंदी (ता. चाळीसगाव) जि़प़ शाळेचे शिक्षक लक्ष्मण धाकलू चव्हाण, माध्यमिक गटात तांदुळवाडी (ता. भडगाव) येथील कै़ यादव दगडू पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र दयाराम निकम यांना तसेच आदिवासी प्राथमिक गटात मोरव्हाल (ता. रावेर) जि़प़ मुलांच्या शाळेचे शिक्षक मुबारकशाह सिकंदरशाह फकीर यांचा समावेश आहे.या शिक्षकांना प्रत्येकी १० हजार रुपये पुरस्कारादाखल देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात होईल.या पुरस्कारासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते़ अर्ज भरलेल्या शिक्षकांना नाशिक येथे बोलविण्यात आले व त्यातील काही शिक्षकांची निवड करून पुणे येथे मुलाखतीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यातून ही निवड करण्यात आली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव