शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांने घेतला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:23 PM

प्रवेशाचा पहिला दिवस

ठळक मुद्देप्रवेशास सुरुवातजळगावसाठी ८७ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त

जळगाव : जळगाव येथे सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशास गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला.जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. चिंचोली येथे हे महाविद्यालय उभारले जाणार असले तरी तूर्त ते जिल्हा रुग्णालयापासून सुरू झाले आहे.बारावी व ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश असल्याने जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.जळगावसाठी ८७ विद्यार्थ्यांची यादी प्राप्तकेंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून यामध्ये केंद्र सरकारच्या १५ व राज्य सरकारच्या कोट्यातील ८५ विद्यार्थी राहणार आहेत. त्यापैकी सध्या ८७ विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयास प्राप्त झाली आहे. यातील एका विद्यार्थ्याने गुरुवारी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी दिली. जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.‘पंडित दिनदयाल वैद्यकीय संकूल’ नाव देणारजळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय संकुलास (मेडिकल हब) ‘पंडीत दिनदयाल वैद्यकीय संकूल’ असे नाव देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने विधी व न्याय विभागास सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव