विवरे, ता.रावेर : येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. १९९१ मध्ये दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यानिमित्ताने एकत्र आले होते. यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकुटुंब परिचय दिला.प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वालन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पी.के.नेमाडे, सोनजी नेमाडे, लीलावती सरोदे यांच्यासह शिक्षकांचा सत्कार नरेंद्र बेंडाळे, विजय नरवाडे, वासुदेव नरवाडे, उदय होले आदींनी केला. एस.डी. नेमाडे, एस.आर.वायकोळे, एस.डी.भंगाळे, आर.एल.बैरागी, आर.जी. भंगाळे, एल.जे.तळेले, ए.जी. महाजन, उषा कोलते, नीलिमा नेमाडे या शिक्षिकांची उपस्थिती होती.वासुदेव नरवाडे, संदीप सरोदे, नरेंद्र बेंडाळे, विजय नरवाडे, उदय होले, विद्या राणे, देवीदास मोपारी, सुनील पाटील, दीपाली भिरुड, संजय राणे, विद्या चौधरी, मीना तडवी, संगीता जुनघरे, वैशाली लोखंडे, नीलिमा राणे, पौर्णिमा तळेले, रंजना पाटील, लीना राण , कल्पना लुले, नंदा पाटील, उषा पाटील, मनीषा पिंपळे, कुंदा सपकाळ, प्रमोद पाटणकर, उज्वल चौधरी, मनीष बेंडाळे, योगीराज कुरकुरे, हेमंत नेमाडे, अजित राणे, मनोज तळेले, हिरामण वानखेडे, संभाजी पाटील, राजेश तळेकर, विशाल पाटील, सुनील लोखंडे, प्रशांत राणे, अरुण विवरेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक उज्वल चौधरी यांनी केले. आभार किसन पाटील यांनी मानले.
रावेर तालुक्यातील विवरे येथे १९९१ सालातील विद्यार्थी आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 4:34 PM
विवरे, ता. रावेर : येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. १९९१ मध्ये दहावीत शिकत असलेले विद्यार्थी ...
ठळक मुद्देजुन्या आठवणींना दिला उजाळा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिला सहकुटुंब परिचय