रिपोर्टमध्ये थकीत कर्जदार व त्यांच्याकडे असलेल्या रकमेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हा रिपार्ट तयार होईपर्यंत नवी पेठ शाखेतील या कर्जदारांकडे कर्ज थकीत दिसत होते.
कर्जदार थकबाकी रक्कम
१) राजेश माणकचंद जैन ५,११,७६४
२)अशोक प्रल्हाद पाटील ४,४७,६६७
३)विजय पंडीतराव कोल्हे १७,८४,७९८
४) शशी राजेश जैन ३,६७,८७४
५) विवेक देविदास ठाकरे १०,३७,६६६
६) राजेंद्र केवलचंद ललवाणी २३,११,९१७
७)इंद्रजीत दिवाकर महाजन १०,३५१
८) उत्तम शंकर भालेराव १,२४,८४१
९) सुरेंद्र प्रकाश सोनवणे ७७,८३७
१०) शेख रेहमतुल्ला शेख इस्माईल १,११,८४१
११) मंगलसिंग अभिमनसिंग राजपूत १,०७,८२०
१२) अजाज खान इब्राहीम खान ८,७६,६९०
१३) संगीता राजेश सुरळकर ८०२४
१४) सलीम सिंकदर शेख ५८,७०,२६७
१५) सुनील दगडू मराठे १,२२,२६८
१६) गो ग्रीन कंपनी ६०,१४,०२५
१७) प्रकाश घनश्याम पाटील ०१.००
१८) वर्षा राजेंद्र महांगडे ९०,५८८
१९) सुरेखा संतोष मेहत्रे १,६५,८१२
२०) महेंद्र राजधर पाटील १,३२,९१०
२१) गुलाब गंगाराम सोनार ३०,०१०
२२) नरेंद्र पांडूरंग महाजन ४६,८९५
२३) मेहमूद अख्तर खाटीक २,५४,२६,१९३
२४) भास्कर बाबुलाल बडगुजर ६,४१,२५७
२५) भास्कर बाबुराव परकले ६४,७०१
२६) निलेश प्रकाश कानडे १३,३०८
२७) नामदेव दामू वाघ ८०,६५२
२८) आरिफ मोहम्मद कुरेश १,२७,५२३
२९) सुरेखा पुंडलिक धनराळे ८,४८,७५१
३०) अनुज जयचंद जैन ८,७०,४८३
३१) अतुल सुभाषचंद्र संघवी ५९,६३,०९८
३२) ज्योती संजय दोरकर २,४१,३४७
३३) रवींद्र प्रल्हाद पाटील १५,६३,४५२
३४) अशोक गोविंदराव डहाळे ५,१७४
३५) नितेश सतीश पांडे १९,७१,६५३
३६) मधुकर त्र्यंबक सोनवणे ४,८६,६०९
३७) सुभाष मधुकर लाड ७०,४२७
३८) दीपक मधुकरलाल जैन २,२१,२४८
३९) निलेश प्रकाशराव खांडे ६३,६५८
४०) जया सुखलाल माळी ७,३२,२५१
४१) रघुपती रामचंद्र साठे ६,२४,३०२
४२) योगेश प्रकाशराव खांडे १,१९,३६२
४३) रवींद्र प्रल्हादराव पाटील ६,०७,३८८
४४) अमोल चुडामन पाटील २,२२,०७१
४५) सुरेश हुकुमतराय जाधवानी ६९,२९,१४१
४६) रमेश मदनलाल कोठारी ७४,२०,८३९
४७) माधुरी सुनील कोटेचा १०,६२,५८,१६३
४८) निलेश रामदास पाटील ६७,२१,६९०
४९) इंद्रकुमार आत्माराम ललवाणी ९,५५,४४७
५०) शेख नसरुद्दीन कुतुबुद्दीन शेख १,२६,७९९
५१) सत्यनारायण गोपालदास खटोड ४०,७३,६३५
५२) संदीप रवींद्र पाटील १०,१५,०२१
५३) दिनेश युवराज चौधरी ४९,२३१
५४) वंदना प्रदीप पाटील ४५,५०,१४२
५५) तस्लीमभाई आरिफ खान ५,६०,४८,४३५
५६) हेमंत विश्वनाथ पाटील १४,७२६
५७) अश्विन जयंतीलाल शहा १,९६,५२,१८८
५८) रेखा राजेंद्र ठाकूर २४,७९३
५९) संजय नामदेव साठे ११,३८१
६०) चित्रसेन हिरालाल भारद्वाज ७,४६२