शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जैनाबादमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

By admin | Published: January 12, 2017 12:32 AM

जळगाव : वाल्मिक नगरातील जैनाबादमध्ये मोहन रवींद्र सपकाळे (वय 24) या तरुणाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

जळगाव : वाल्मिक नगरातील जैनाबादमध्ये मोहन रवींद्र सपकाळे (वय 24) या तरुणाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मोहन हा बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते.वडील महापालिकेत पाणी पुरवठा विभागात नोकरीला आहेत. बुधवारी ते डय़ुटीवर होते तर मोठा भाऊ अनिल हा बाहेर गेलेला होता. आई ललिताबाई ही अंगणात बसलेली होती. अकरा वाजता आई घरात गेली असता रवींद्र याने झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजा:यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी उपनिरीक्षक प्राची राजूरकर व हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांना घटनास्थळी रवाना केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अविवाहित असलेला रवींद्र हा दारुच्या आहारी गेला होता, त्यामुळे त्यातूनच त्याने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तविला आहे.