शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
3
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
4
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
5
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
6
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
7
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
8
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
9
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
10
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
11
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
12
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
13
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
14
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
15
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
17
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
18
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
19
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
20
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी

भुसावळ तालुक्यातील 12 जि़प़शाळांमध्ये टॅब्लेट एज्युकेशन

By admin | Published: April 25, 2017 12:32 PM

भुसावळ तालुक्यातील 12 शाळांमध्ये विद्याथ्र्याना टॅब्लेटद्वारे संगणकाचे धडे दिले जात असल्याने विद्यार्थी खरे अर्थाने हायटेक होण्यास मदत झाली आह़े

 भुसावळ,दि.25- खाजगी शाळांच्या तुलनेत जि़प़शाळांचा दर्जा घसरला अशी नेहमीच टीका होत असताना भुसावळ तालुका मात्र त्यास अपवाद ठरला आह़े बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत तालुक्यातील 12 शाळांमध्ये विद्याथ्र्याना टॅब्लेटद्वारे संगणकाचे धडे दिले जात असल्याने विद्यार्थी खरे अर्थाने हायटेक होण्यास मदत झाली आह़े 

पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या प्रयत्नांनी जि़ प़ शाळा ख:या अर्थाने कात टाकत असून त्यांची डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आह़े गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या संकल्पनेतून भुसावळ तालुक्यातील जि़प़शाळांमध्ये टॅब्लेट एजुकेशन या नावीन्यपूर्ण उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आह़े 
सहभागी शाळा व कंसात टॅब्लेटची संख्या अशी-
जि़प़शाळा कठोरा खु.।। (दोन), जि़प़शाळा खंडाळे (एक), जि़प़शाळा फुलगाव (दोन), जि़प़शाळा मोंढाळे (एक), जि़प़शाळा मिरगव्हाण (एक), जि़प़शाळा निंभोरा (एक), जि़प़शाळा दीपनगर (दोन), जि़प़शाळा सिद्धेश्वरनगर-वरणगाव (एक), जि.प.शाळा  पिंप्रिसेकम (एक), जि़प़शाळा जोगलखोरी (एक), जि़प़़ शाळा सुसरी (एक), जि़प़ शाळा तळवेल बॉइज (एक)़