शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

बोदवड, सावदा, निंभोरा रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात शेतक-यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:06 PM

भूसंपादनासाठी हालचाली सुरू

ठळक मुद्देअपर जिल्हाधिका-यांनी घेतली बैठकशेतक-यांना पुलाविषयी माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील बोदवड व रावेर तालुक्यातील सावदा व निंभोरा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारणीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या असून यासाठी भूसंपादनासंदर्भात 2 फेब्रुवारी रोजी  शेतक:यांशी चर्चा झाली. यासाठी संबंधित शेतकरी अनुकूल असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. जिल्ह्यातील बोदवड, सावदा, निंभोरा   येथे रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. या तीनही ठिकाणी उभारण्यात येणा:या पुलांसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. यामध्ये बोदवड पुलासाठी 5.11 हेक्टर, निंभोरा येथे 0.53 आर आणि सावदा पुलासाठी 3.1 हेक्टर जमीन लागणार आहे. जमिनीच्या संपादनासाठी त्या-त्या परिसरातील शेतक:यांच्या बैठका घेऊन त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयात गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, नगररचना विभागाचे बागूल, सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आज झालेल्या प्राथमिक बैठकीत शेतक-यांना पुलाविषयी माहिती देण्यात आली असून त्यासाठी संपादीत केल्या जाणा:या जमिनीचाही तपशील त्यांना देण्यात आला आहे. जमीन देण्यासाठी शेतक:यांनी अनुकुलता दर्शविली असल्याची माहिती गाडीलकर यांनी दिली. तसेच इतरही शेतक:यांच्या बैठका घेऊन भुसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.