शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

तळोदा ‘तहसील कचेरी’ला घाम!

By admin | Published: March 18, 2016 12:43 AM

थकबाकीपोटी वीज कापली : अंधारात कामकाज

कोठार : वीज बिलाचे थकीत पाच लाख रुपये न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने थेट तळोदा तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला़ यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून, हे कार्यालय अंधारात आह़े

पाच लाख 40 हजार 520 रुपये थकबाकी असल्याने कंपनीकडून दोन वेळा बिलाचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती़ महसूल विभागाने तहसील कार्यालयाच्या वीज वापराचे शेवटचे बिल जून 2015 रोजी 67 हजार रुपये कंपनीकडे जमा केले होत़े त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरीस बिल भरले नसल्याने ऑक्टोबर महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती़ या नोटिसीला तहसील कार्यालयाने दाद न दिल्याने 17 जानेवारी 2016 रोजी कंपनीकडून एक दिवसापुरती वीज बंद करण्यात आली होती़ या कारवाईनंतर धास्तावलेल्या तहसील कार्यालय प्रशासनाने पत्र देऊन निवडणुकीची ऑनलाइन कामे सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करू नये, अशी विनंती करत, शासकीय अनुदान नसल्याने वीज बिल भरण्यास विलंब झाला असल्याने यापुढे वीज बिल भरणा करण्यात येईल, असे कंपनीला कळवले होत़े त्यानंतर कंपनीने वीज सुरू केली होती़ तरीही बिल न भरल्याने फेब्रुवारीमध्ये वीज कंपनीने तहसील कार्यालयाला नोटीस दिली होती़ मात्र बिल न भरल्याने 16 मार्चपासून वीजपुरवठा खंडित केला आह़े.