शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या समायोजनास शिक्षकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:31 AM

जळगावात निवेदन

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघातर्फे घोषणाबाजीशिक्षक व कर्मचा-यांच्या भविष्याचा प्रश्न

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - केंद्र शासन कौशल्य विकासावर भर देत असताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातंर्गत सुरू असलेल्या राज्यातील सुमारे दोन हजार व्यवसाय प्रशिक्षण संस्था (एमसीव्हीसी, एचएससी, व्होकोशनल) यांचे समायोजन शासकिय आयटीआयमध्ये करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे. यास राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कर्मचारी महासंघाने विरोध केला असून याबाबत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यां शुक्रवारी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, की शासकिय आयटीआयमध्ये समायोजन करण्याचा सुरू असलेला घाट यामुळे राज्यातील पंधरा ते वीस हजार शिक्षक व कर्मचा-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय, सदर अभ्यासक्रमाचे रूपांतर आयटीआयमध्ये करत असताना ज्या शिक्षकांनी २५ वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा दिली त्यांना विश्वासात न घेता व जे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे, त्यांचा कोणत्याही प्रकारे पाठपुरावा न करता शासन व अधिकारी स्तरावर सदर निर्णय घेतला जात आहे. यामुळे अनेक समस्या व अडचणी निर्माण होणार आहे. उलट शासनाने या अभ्याक्रमास आर्थिक पाठबळ द्यावे, विद्यार्थ्यांना शासकिय सेवेत संधी द्यावी, कुशल कामगार बनविण्यापेक्षा त्यांना कुशल व्यवस्थापक बनवावे. जेणेकरून इंजिनिअर व कुशल कामगार यांच्यातील दरी भरून निघेल आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील. याबाबत निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आली आहे.निवेदन देताना महासंघातर्फे राज्याचे कोषाध्यक्ष प्रा. मनिष बाविस्कर, मेघा जोशी, प्रा. चंद्रशेखर बºहाटे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. दीपक शुक्ला, शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष आर. एस. सावकारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव