शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाºयास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:35 PM

चार वर्षीय मुलीला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५,रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल २०१३ मध्ये धरणगाव येथे घडली होती घटना दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश
आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ९ :; चार वर्षीय मुलीला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५,रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली.याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील नेमलाल पाटील याने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी दीड वाजता चार वर्षाच्या पीडित मुलीली त्याच्या घरात बोलावून अत्याचार केला होता. झाल्याप्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला दिली होती. त्यानुसार पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला.यात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या छळापासून प्रतिबंधाचा कायदा कलम ४ व ६ खाली नेमलाल पाटील याला दोषी धरण्यात आले. त्यानुसार दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले.यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्णपीडित मुलीची आई, पंच राहूल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा निरमले, तपासाधिकारी डी.एस.शिनगारे, सहायक निरीक्षक दिलीप गढरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.