शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
2
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
3
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
4
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
5
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
6
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
7
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
9
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
10
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
11
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
12
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
13
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
14
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
15
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

दहशतवाद्यांचा लवकरच बीमोड : संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे

By admin | Published: June 10, 2017 6:11 PM

आंतरराष्ट्रीय स्तरावर परराष्ट्रीय धोरणात्मकरित्या पाकिस्तानला नमवण्यात यश मिळाले

ऑनलाईन लोकमतरावेर, जि. जळगाव, दि. 10 -  काश्मीर खो:यात नियंत्रण रेषेवर बर्फाच्छादीत प्रदेशातील  प्रतिकूल वातावरण व उणे 50 सेल्सीअंश तापमानात  जवान समर्थपणे देशाचे रक्षण करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर परराष्ट्रीय धोरणात्मकरित्या पाकिस्तानला नमवण्यात यश मिळाले असून काही काळात आपल्याला दहशतवाद्यांचा बीमोड झालेला दिसेल़ पाकिस्तान ज्या काही छुप्या घुसखोरी करून खोटा आव आणत आहे, त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानात घुसून वचपा काढण्याची हिंम्मत आपल्या सैन्यदलात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांनी तालुक्यातील पाल येथे केले. पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समितीतर्फे आयोजित आदिवासी वंचित घटक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होत़े माजी खासदार डॉ़गुणवंतराव सरोदे, खासदार रक्षा खडसे, ए़टी़पाटील, जि़प़अध्यक्षा उज्‍जवला पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, वृंदावनधामचे गोपाळ चैतन्य महाराज, भाजपचे प्रदेश संघटन सचिव किशोर काळकर आदी मान्यवर उपस्थित होते.