शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

By सागर दुबे | Published: August 24, 2022 8:08 PM

विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.  

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला सामोरे जात असून बुधवारी नॅक पिअर टीम समोर विद्यापीठाच्या प्रशासन, वित्त व लेखा विभाग आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.  

 नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी या टीमसमोर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी अनुक्रमे वित्त, प्रशासन आणि परीक्षा विभागाचे सादरीकरण केले. यानंतर माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बैठका घेवून संवाद साधला. त्यानंतर या समितीने आरोग्य केंद्र, केंद्रीय विद्यालय, मुलींचे वसतिगृह, शॉपींग कॉम्पलेक्स आदी ठिकाणी भेटी दिल्या.  

संचालकांशी केली चर्चाशिक्षक भवन येथे माजी कुलसचिव व माजी परीक्षा नियंत्रक, माजी बीसीयुडी संचालक, माजी वित्त व लेखाधिकारी, प्रशाळा संचालक, अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र व गांधी तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक यांच्याशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थी कल्याण, राष्ट्रीय सेवा योजना, ज्ञानस्त्रोत केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर सर्व प्रशाळांना या समितीने भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी