शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 2:48 PM

तातडीने अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे निर्देश

कुंदन पाटील/जळगावजळगाव : राज्यातील सहकारी संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला असून राज़्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तातडीने अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यभरातील शेतकी संघ, वि.का.सोसायट्या, पगारदार संस्थांच्या निवडणुका पार पडण्याचे संकेत मिळत आहेत.

यासंदर्भात राज्यभरातील सहकार, साखर, दुग्ध, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचीव वसंत पाटील यांनी मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारुप व अंतिम मतदार याद्या ७ जून २०२३ पर्यंत प्रसिद्ध झाल्या असल्यास आणि त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्यास दि.९ ऑक्टोंबरपासून निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात यावी. तर ज्या संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारुप याद्या ८ जून ते २१ ऑगस्टदरम्यान प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशा संस्थांमधील प्रारुप मतदार याद्या नव्याने तयार कराव्या

जळगावच्या ११ संस्थाराज़्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ११ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात ६ विविध कार्यकारी सोसायट्या, ४ पगारदार संस्था व एका शेतकी संघाचा समावेश आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रक्रिया हाती घेतली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक