शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

रिक्षातून आले, पैसे दे म्हणाले.., नकार दिला; म्हणून मारहाण करून मोबाईल, लॅपटॉप नेले...

By सागर दुबे | Published: March 25, 2023 2:37 PM

तरूण गंभीर जखमी ; गोलाणी मार्केटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दुकानाता कॉम्प्युटरचे सामान ठेवण्यासाठी जात असताना कैजाद नवरोज जलगांववाला (३६, रा.नवीपेठ) या तरूणाला रिक्षातून आलेल्या तिघांनी पैशांची मागणी केली. पैसे नाहीत, केवळ १० रूपये आहे, असे सांगितल्यावर तिघांनी तरूणाला बेदम मारहाण करून त्याच्याजवळील १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व ४० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे घडली. याप्रकरणी शुक्रवारी उशिरा शहर पोलिसात गुन्हयाची नोंद झाली आहे.

नवी पेठेतील कैजाद जलगांववाला यांचे गोलाणी मार्केट येथे जे.जे.पॅरामॅडीकी ॲण्ड नरसिंग इन्स्टीटयूट नावाचे दुकान आहे. गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कैजाद हे दुकानात कॉम्प्युटरचे सामान ठेवण्यासाठी आले होते. रस्त्यात त्यांना रिक्षामधून आलेल्या तिघांनी थांबवून पैशांची मागणी केली. खिशात केवळ १० रूपये आहे, असे सांगितल्यावर तिघांनी त्यांना गालावर व डोळयावर लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर एकाने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला तर एकाने बॅगेतील लॅपटॉप बळजबरीने काढून घेतला. पुन्हा कैजाद यांना मारहाण करून तिघांनी रिक्षातून पळ काढला.पायावरून नेली रिक्षा...

कैजाद हे जखमी असवस्थेत असताना चोरटयांनी रिक्षा भरधाव चालवून त्यांच्या पायाच्या पंजावरून नेली. त्यामुळे त्यांना पायाला सुध्दा दुखापत झाली. अखेर शुक्रवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी