शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

समाजबांधवांच्या उपस्थितीने फुलले पाडळसे; चूल, पाटा-वरवंटा, बैलगाडी वेधताहेत लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:53 PM

लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेश

ठळक मुद्देवाहनतळ फुल्लमहिला, तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती

नितीन झांबरे/ ऑनलाईन लोकमत

पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 -  लेवा पाटील समाजाच्या  राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त यावल तालुक्यातील पाडळसे या गावी राज्यासह देशातील विविध भागातून हजारो समाज बांधवांनी हजेरी लावली असून यामुळे पाडळसे गाव व अधिवेशन स्थळ फुलून गेले आहे. दरम्यान, अधिवेशनस्थळी ठेवण्यात आलेले चूल,  पाटा-वरवंटा तसेच बैलगाडीची प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे. भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या  राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त देशभरातून समाजबांधवांनी येथे हजेरी लावली आहे. वाहनतळ फुल्लअधिवेशनानिमित्त वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने वाहने लावण्यात आली असून संपूर्ण वाहन तळ फुल्ल झाले आहे. या सोबतच भुसावळ-रावेर मार्गावर पाडळसे येथे दुतर्फा दुचाकी लागलेल्या आहेत. 

महिला, तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थितीअधिवेशनस्थळी महिलांसह तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती आहे.  बहुतांश तरुणी फेटा बांधून सहभागी झाल्या आहेत.