शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:53 PM

हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी ...

ठळक मुद्देअर्धवट केळी गुरांच्या घशातभाव आहे पण केळी नाहीशेतकऱ्यांचे नियोजन चुकलेजलसिंचन सुविधा होणे अपेक्षित

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी झपाट्याने खालावत आहे. अपूर्ण पाण्यामुळे लागवडीनंतर काही महिन्यातच केळी लागवड केलेली असता उपटून फेकण्याचे अस्मानी संकट येऊन केळीबाग फेकावी लागल्याने खरीप हंगामासह रब्बीलाही मुकावे लागले आहे.अगोदरच केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नव्हता. उशिराने कशी बशी लागवड केली. त्यामुळे मध्येच कूपनलिका व विहिरीचे पाणी अचानक कमी झाल्याने लावलेल्या केळीची मेहनतही वाया गेली व खर्चही वाया गेला आहे. त्यातच खरिपाच्या हगमलाही मुकावे लागले आहे.पुरेशा पाण्याअभावी केळी फेकावी लागत आहेपरिसरात विहीर खोदकाम नवीन ट्यूूबवेळ करण्यासाठी शेतकरी पैसा खर्च करून केवळ नशीब आजमावत आहे. पण पाण्याचा थेंबही लागत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. उभे आडवे बोअरवेल करूनसुद्धा लक्षणीय घट दिसून येत आहे. दरवर्षी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरेपूर पाण्याची विहीर सापडणे कठीण झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जे श्रम करावे लागतात, ते आतापासूनच करावे लागत आहे. कांदे बागांची लागवडीत लक्षणीय घट झाली आहे.लाख मोलाची केळी गुरांच्या घशातपावसाळ्यात लावलेली केळी उन्हाळ्यात फेकण्याची वेळ येते. ही वेळ हिवाळ्यातच अली आहे. सुकलेली केळी गुरांच्या घशात जात आहे. दरवर्षी असा आर्थिक फटका बसत आहे. कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर