शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जळगावच्या बाजारपेठेत टमाटे वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:01 PM

५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने टमाट्याचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याचे दर ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात १००० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल असलेल टमाट्याचे दर हे १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. टमाट्यासह इतरही भाज्यांचे दर वाढतच आहे. दोन आठवड्यांपूर्वी वधारलेले वांग्याचे दर सध्या स्थिर असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवरून ३५० ते ११०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.या सोबतच कारले १४०० ते ३००० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, भेंडी ११०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, कैरी २०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १२०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, गवार - २५०० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - १००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ४०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक १६०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची १८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - ८०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, गिलके १००० ते २८०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - १२०० ते ३२०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव