शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

जळगावात वाहतूक पोलिसांकडूनच वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:10 AM

कॉँग्रेस भवनजवळील प्रकार

ठळक मुद्देजॅमर उघडता न आल्याने खोळंबा३० मिनिटे वाहतुकीची कोंडी

जळगाव : बेशिस्त वाहनांवर कारवाई करतांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका कारला जॅमर लावले, मात्र नंतर त्यांनाच हे जॅमर उघडता न आल्याने ३० मिनिटे वाहतुकीची कोंडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनजवळील मुख्य रस्त्यावर घडली.पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पावले उचलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी वाहतूक शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले असून हे पथक शहरातील विविध रस्त्यांवर दिवसभर कारवाई करीत आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनजवळ (क्र.एम.एच १९ ए.एक्स ३६९) क्रमांकाची कार रस्त्यात उभी होती. यावेळी गस्तीवर असलेल्या वाहतूक शोखेच्या पथकाने या कारच्या टायरला जॅमर लावले. थोड्याच वेळात कार चालक कारजवळ आल्यानंतर पुन्हा जॅमर काढावे लागणार होते. दरम्यान लावलेले जॅमर काढण्यास अडचणी येत असल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान जॅमर निघेपर्यंत हे वाहन रस्त्यावरच उभे असल्याने टॉवर चौकाकडून चित्रा चौकाकडे जाणाºया वाहनांचा मोठा खोळंबा झाला. यामुळे तब्बल ३० मिनिटे वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर झाली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीJalgaonजळगाव