शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

संप मिटला नाही, स्थिती "जैसे थे"

By admin | Published: June 03, 2017 5:28 PM

राज्यस्तरीय कृती समीतीची बैठक सुरू आहे,

ऑनलाईन लोकमतयावल, जळगाव, दि. 3 -  राज्यात शेतकरी संप मागे घेतला   असल्याचे वृत्त असले तरी राज्यस्तरीय कृती समितीकडून आपणास अद्याप काहीही आदेश आले नसल्याने स्थिती जैसे थे आहे. राज्यस्तरीय कृती समीतीची बैठक सुरू आहे,   बैठकीनंतर जे आदेश मिळतील त्या प्रमाणे निर्णय घेवू, असे यावल तालुक्यातील किनगाव येथील  शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडू पाटील यांनी सांगितले. तालुक्यात सुरू असलेल्या संपात कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा संघटनेने राजकीय  विचार सोडून शेतक:यांच्या ङोंडय़ाखाली एकत्र यावे असे सुरुवातीलस ठरले असल्याने कोणतीही संघटना  अथवा राजकीय पक्षाचा त्यात सहभाग नव्हता़ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात राजकिय पक्षाचे पदाधिकारी सहभागी असले तरी ते राजकीय पक्षाचे नेते म्हणून नव्हे तर एक शेतकरी म्हणून सहभागी होते, असेही पाटील यांनी सांगितल़े यावल येथील आठवडे बाजारात भाज्यांची आवक घटल्याचे दिसून आल़े त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले होते. संपकाळात शेतक:यांनी आपला शेतीमाल गावाबाहेर नेवू नये, असे संघटनेच्या वतीने सुरवातीलाच आवाहन केले असल्याने शेतीमाल कोठेही बाहेर जात नाही, असेही त्यांनी सांगितल़े