शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

धुळे कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: February 06, 2016 12:42 AM

धुळे : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या तुकाराम खामकर या कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़

धुळे : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या 21 वर्षीय तुकाराम खामकर या तरुण कैद्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़

दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैद्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आह़े खामकर याने सकाळी बॅरेक क्रमांक 2 च्या मागील भागात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ हवालदार पंडित बोरसे यांनी सहअपराधी बंदी भिला कोळापे याच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेले.

बलात्काराचा आरोपी

तुकाराम खामकर याला भादंवि कलम 376, 305 अन्वये दोंडाईचा पोलिसात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात 25 ऑक्टोबर 2015 ला पोलिसांनी अटक केली होती़ त्यास जिल्हा कारागृहात 2 नोव्हेंबर 2015 रोजी दाखल करण्यात आले होत़े तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.