शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

आदिवासी जनता हक्कासाठी एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:29 PM

केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध : लोकसंघर्ष मोर्चातर्फे निदर्शने

जळगाव : आदिवासी गौरव दिनासोबतच रविवारी आदिवासी दिनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व सातपुड्याच्या दऱ्याखोºयातील शेकडो लोक गावागावात लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने किसान मुक्ती आंदोलन लोकांनी निदर्शने व घोषणा देत आंदोलन केले.क्रांतीदिनाचे औचित्य साधत देशभरातील किसान आंदोलनांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाºया अन्यायाविरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाºया दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान बचाव कॉपोर्रेट भगाव चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, पारोळा चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील गावागावात कोरोनाचे नियम पाळत व शारीरिक अंतर पाळत लोकांनी आपला शेती आणि आपल्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र्र शासनाने केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध केला.जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावामध्ये आदिवासी गौरव दिवस ही आपल्या आदिवासी नेत्यांच्या प्रतिमा पूजन करत व किसान दिना निमित्त एल्गार पुकारत आदिवासी गौरव दिन ही साजरा झाला.लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, संजय पवार, विनोद देशमुख, प्रमोद पाटील, अमोल कोल्हे, भरत बारेला, पन्नालाल मावळे, धर्मा बारेला,गाजू दादा, संजय शिरसाठ, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, इरफान तडवी, हैदर तडवी, नुरा तडवी, अहमद तडवी उपस्थित होते.आदिवासी दिन : विविध मागण्यांसाठी आंदोलनत्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकºयांचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यंच्या शेतीचा अधिकार द्या, अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. तालुकास्तरावर तहसीलदारांना दि. १० आॅगस्ट रोजी निवेदनही देण्यात येणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव