जळगाव : दुचाकीवरुन गुटख्याची वाहतूक करणाºया शांताराम चुडामण गावंडे (३२, रा.समता नगर) व गिरीश राजेबलदास खानचंदानी (४०, रा.आदर्श नगर) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी पकडले.शांतारामजवळून २ हजार ४७५ रुपये किमतीचा तर गिरीशजवळून ८२४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शांताराम हा इच्छादेवी चौकात तर गिरीश हा सिंधी कॉलनीत आढळून आला. ही कारवाई सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, योगेश बारी व सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.बड्यांना अभयशहरात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात व नियात होत असून एक दिवसाआड कंटेनर भरुन गुटखा दाखल होत आहे. त्यातून कोट्यावधीची उलाढाल होत आहे. नशिराबादजळगावात गुटखा बाळगणाºया दोन जणांना अटकएमआयडीसी पोलिसांची कारवाईजळगाव : दुचाकीवरुन गुटख्याची वाहतूक करणाºया शांताराम चुडामण गावंडे (३२, रा.समता नगर) व गिरीश राजेबलदास खानचंदानी (४०, रा.आदर्श नगर) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी पकडले.शांतारामजवळून २ हजार ४७५ रुपये किमतीचा तर गिरीशजवळून ८२४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शांताराम हा इच्छादेवी चौकात तर गिरीश हा सिंधी कॉलनीत आढळून आला. ही कारवाई सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, योगेश बारी व सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.बड्यांना अभयशहरात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात व नियात होत असून एक दिवसाआड कंटेनर भरुन गुटखा दाखल होत आहे. त्यातून कोट्यावधीची उलाढाल होत आहे. नशिराबाद व शहरातील चार बडे गुटखा किंग ही उलाढाल करीत आहेत. याला मात्र पोलीस व अन्न प्रशासन विभागाचे अभय असल्याचे आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या काळात गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई झाली होती. व शहरातील चार बडे गुटखा किंग ही उलाढाल करीत आहेत. याला मात्र पोलीस व अन्न प्रशासन विभागाचे अभय असल्याचे आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या काळात गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई झाली होती.
जळगावात गुटखा बाळगणाऱ्या दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:55 AM