शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

गैरहजर राहणारे दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:25 PM

जळगाव : निवडणूक स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पॉर्इंटला नेमणूक असताना येथे अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले ...

जळगाव : निवडणूक स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पॉर्इंटला नेमणूक असताना येथे अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे़ धरणगाव पोलीस ठाण्याचे हेकॉ. कैलास पाटील व जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे हेकॉ.राजेंद्र बोरसे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे़लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून प्रत्येक मतदार संघात फिक्स स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पार्इंट नेमण्यात आलेले आहेत़ यातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ १८ एप्रिल रोजी चार ते बारावाजेपर्यंत दोघांची नेमणूक करण्यात आली होती़ मात्र, धरणगाव पोलीस निरीक्षकांनी साडेचार वाजेच्या सुमारास या पॉर्इंटवर तपासणी केली असता हे दोघेही कर्मचारी गैरहजर आढळले़ हे वर्तन गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़ दरम्यान, निलंबित काळात त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात असेल, त्यांना दररोज सकाळी, संध्याकाळी पोलीस निरीक्षकांकडे हजेरी लावावी लागणार आहे़ शिवाय या काळात त्यांनी काही खासगी नोकरी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव